S M L

एन.टी. अ ॅवॉर्डमध्ये IBN लोकमतची धूम

25 मार्चनवी दिल्ली : आयबीएन लोकमतच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला. राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा प्रतिष्ठित एनटी पुरस्कारांमध्ये आयबीएन लोकमतची धूम राहिली आहे. यंदाच्या वर्षी आयबीएन लोकमतला 9 ऍवॉर्ड्स जाहीर झाले आहेत. चंद्राकांत पाटील यांच्या 'धुमसत्या बर्फातलं आनंदघर' या डॉक्युमेंटरीला बेस्ट न्यूज डॉक्युमेंटरी तर अलका धुपकर यांना बेस्ट न्यूज रिपोर्टरचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर अलका धुपकर यांच्या 'उसनं मातृत्व' या रिपोर्ताजला बेस्ट इन्व्हेस्टिगेटीव्ह फिचर ऍवॉर्ड आणि बुलडाणा येथे कुपोषणाच्या परिस्थितीच वास्तव जगासमोर आणल्याबद्दल बेस्ट इन्व्हेस्टीगेटीव्ह न्यूज रिपोर्ट पुरस्कार मिळाला आहे. तसंच हिंदी चित्रपट सृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे यावरच आधारीत 'फॅक्टरीची 100 वर्ष' या विशेष कार्यक्रमाला 'बेस्ट एंटरटेनमेंट फिचर'चा पुरस्कार मिळाला आहे. तसंच चित्रपटाचं अचूक, वेचक आणि ठाम समीक्षा करणारे अमोल परचुरे यांना बॉक्स ऑफिस या कार्यक्रमसाठी 'बेस्ट फिल्म क्रिटीक'चा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या रूपाने प्रेक्षक,वाचकांच्या पसंतीची पावती आम्हाला मिळाली आहे...पुरस्काराची शर्यत अशीच चालू राहिल तो पर्यंत अचूक बातमी ठाम मत पाहा फक्त आयबीएन लोकमत....चला, जग जिंकूया..!!आयबीएन लोकमत ला पुरस्कारडेअली प्राईम टाईम शो - प्राईम टाईम इनव्हेस्टिगेटिव्ह न्यूज रिपोर्ट - रिपोर्ताज : बुलडाणा कुपोषणबेस्ट इनव्हेस्टिगेटिव्ह फिचर - रिपोर्ताज : उसनं मातृत्वंबेस्ट न्यूज रिपोर्टर- अलका धुपकरबेस्ट फिल्म क्रिटिक - अमोल परचुरेबेस्ट न्यूज डॉक्युमेंटरी - रिपोर्ताज - धुमसत्या बर्फातलं आनंदघरबेस्ट एंटरटेनमेंट फिचर - फॅक्टरीची 100 वर्षबेस्ट एंटरटेनमेंट पॅकेजिंग - फॅक्टरीची 100 वर्षबेस्ट ग्राफिक ऍवॉर्ड - IBN लोकमत

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 03:46 PM IST

एन.टी. अ ॅवॉर्डमध्ये IBN लोकमतची धूम

25 मार्च

नवी दिल्ली : आयबीएन लोकमतच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला. राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा प्रतिष्ठित एनटी पुरस्कारांमध्ये आयबीएन लोकमतची धूम राहिली आहे. यंदाच्या वर्षी आयबीएन लोकमतला 9 ऍवॉर्ड्स जाहीर झाले आहेत. चंद्राकांत पाटील यांच्या 'धुमसत्या बर्फातलं आनंदघर' या डॉक्युमेंटरीला बेस्ट न्यूज डॉक्युमेंटरी तर अलका धुपकर यांना बेस्ट न्यूज रिपोर्टरचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर अलका धुपकर यांच्या 'उसनं मातृत्व' या रिपोर्ताजला बेस्ट इन्व्हेस्टिगेटीव्ह फिचर ऍवॉर्ड आणि बुलडाणा येथे कुपोषणाच्या परिस्थितीच वास्तव जगासमोर आणल्याबद्दल बेस्ट इन्व्हेस्टीगेटीव्ह न्यूज रिपोर्ट पुरस्कार मिळाला आहे. तसंच हिंदी चित्रपट सृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे यावरच आधारीत 'फॅक्टरीची 100 वर्ष' या विशेष कार्यक्रमाला 'बेस्ट एंटरटेनमेंट फिचर'चा पुरस्कार मिळाला आहे. तसंच चित्रपटाचं अचूक, वेचक आणि ठाम समीक्षा करणारे अमोल परचुरे यांना बॉक्स ऑफिस या कार्यक्रमसाठी 'बेस्ट फिल्म क्रिटीक'चा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या रूपाने प्रेक्षक,वाचकांच्या पसंतीची पावती आम्हाला मिळाली आहे...पुरस्काराची शर्यत अशीच चालू राहिल तो पर्यंत अचूक बातमी ठाम मत पाहा फक्त आयबीएन लोकमत....चला, जग जिंकूया..!!

आयबीएन लोकमत ला पुरस्कार

डेअली प्राईम टाईम शो - प्राईम टाईम इनव्हेस्टिगेटिव्ह न्यूज रिपोर्ट - रिपोर्ताज : बुलडाणा कुपोषणबेस्ट इनव्हेस्टिगेटिव्ह फिचर - रिपोर्ताज : उसनं मातृत्वंबेस्ट न्यूज रिपोर्टर- अलका धुपकरबेस्ट फिल्म क्रिटिक - अमोल परचुरेबेस्ट न्यूज डॉक्युमेंटरी - रिपोर्ताज - धुमसत्या बर्फातलं आनंदघरबेस्ट एंटरटेनमेंट फिचर - फॅक्टरीची 100 वर्षबेस्ट एंटरटेनमेंट पॅकेजिंग - फॅक्टरीची 100 वर्ष

बेस्ट ग्राफिक ऍवॉर्ड - IBN लोकमत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2013 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close