S M L

अखेर केजरीवाल यांनी सोडलं उपोषण

06 एप्रिलदिल्लीत आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी आपलं उपोषण सोडलंय. गेले 14 दिवस केजरीवाल यांचं उपोषण सुरु होतं. आज संध्याकाळी नारळ पाणी घेऊन केजरीवाल यांनी उपोषण सोडलं. दिल्लीमधील वीज आणि पाणी दरवाढीविरोधात अरविंद केजरीवाल यांनी हे उपोषण केलं.पण दिल्ली सरकारनं त्याची फार काही दखल घेतली नव्हती. पण तब्बल 10 लाख दिल्लीकरांनी सरकारविरोधीतील याचिकेवर सही केली असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. पण उपोषण जरी सोडत असलं तरी आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:44 PM IST

अखेर केजरीवाल यांनी सोडलं उपोषण

06 एप्रिल

दिल्लीत आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी आपलं उपोषण सोडलंय. गेले 14 दिवस केजरीवाल यांचं उपोषण सुरु होतं. आज संध्याकाळी नारळ पाणी घेऊन केजरीवाल यांनी उपोषण सोडलं. दिल्लीमधील वीज आणि पाणी दरवाढीविरोधात अरविंद केजरीवाल यांनी हे उपोषण केलं.पण दिल्ली सरकारनं त्याची फार काही दखल घेतली नव्हती. पण तब्बल 10 लाख दिल्लीकरांनी सरकारविरोधीतील याचिकेवर सही केली असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. पण उपोषण जरी सोडत असलं तरी आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2013 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close