S M L
  • तुका आकाशाएवढा..

    Published On: Mar 29, 2013 03:14 PM IST | Updated On: Mar 29, 2013 03:14 PM IST

    29 मार्चआज तुकाराम बीज. आजच्याच दिवशी तुकाराम कीर्तन करत असताना सदेह वैकुंठाला गेले, अशी आख्यायिका आहे. आजच्या दिवशी तुकाराम महाराजांचं स्मरण म्हणून बिजेचा सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा अनुभविण्यासाठी लाखो वारकरी दरवर्षी देहूत आवर्जून हजेरी लावतात. यंदाच्या वर्षी या सोहळ्याच्या निमित्तानं दुष्काळग्रस्तांसाठी अडीच लाखांचा निधी देवस्थाननं पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close