S M L

सुब्रतो रॉय सेबीसमोर हजर

10 एप्रिलसहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि सहाराचे प्रमुख अधिकारी आज सेबीसमोर हजर झाले. या चौकशीनंतर सुब्रतो रॉय यांनी सेबीवरच आरोप केले. गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात सेबी उगाच वेळखाऊपणा करतंय. त्यामुळे गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यात उशीर होत असल्याचं त्यांचं म्हणणंय. आपल्या व्ययक्तिक मालमत्तेविषयीच सेबीशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे मुंबईतल्या आर्थिक गुन्हे शाखेनं सहारा समूहाच्या विरोधात तपास सुरू केलाय. सहारा समुहावर गुंतवणुकदारांचे 24 हजार कोटी परत न केल्याचा आरोप आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:26 PM IST

सुब्रतो रॉय सेबीसमोर हजर

10 एप्रिल

सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि सहाराचे प्रमुख अधिकारी आज सेबीसमोर हजर झाले. या चौकशीनंतर सुब्रतो रॉय यांनी सेबीवरच आरोप केले. गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात सेबी उगाच वेळखाऊपणा करतंय. त्यामुळे गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यात उशीर होत असल्याचं त्यांचं म्हणणंय. आपल्या व्ययक्तिक मालमत्तेविषयीच सेबीशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे मुंबईतल्या आर्थिक गुन्हे शाखेनं सहारा समूहाच्या विरोधात तपास सुरू केलाय. सहारा समुहावर गुंतवणुकदारांचे 24 हजार कोटी परत न केल्याचा आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2013 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close