S M L

दंगल प्रकरणी जगदीश टायटलर अडचणीत

10 एप्रिल1984 च्या दंगलीप्रकरणी काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर अडचणीत आलेत. त्यांच्याविरोधातला खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्लीतल्या कोर्टाने दिले आहेत. 1984 च्या शीखविरोधी दंगलीत 3 लोकांच्या हत्येप्रकरणात टायटलर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. पण 2009 मध्ये सीबीआयने सादर केलेल्या रिपोर्टमध्ये टायटलर यांना क्लीन चिट देण्यात आली होती. पण कोर्टाने सीबीआयचा हा रिपोर्ट फेटाळलाय आणि या प्रकरणात पुढची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. आता दंगलीतल्या टायटलर यांच्या भूमिकेची पुन्हा चौकशी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 03:25 PM IST

दंगल प्रकरणी जगदीश टायटलर अडचणीत

10 एप्रिल

1984 च्या दंगलीप्रकरणी काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर अडचणीत आलेत. त्यांच्याविरोधातला खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्लीतल्या कोर्टाने दिले आहेत. 1984 च्या शीखविरोधी दंगलीत 3 लोकांच्या हत्येप्रकरणात टायटलर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. पण 2009 मध्ये सीबीआयने सादर केलेल्या रिपोर्टमध्ये टायटलर यांना क्लीन चिट देण्यात आली होती. पण कोर्टाने सीबीआयचा हा रिपोर्ट फेटाळलाय आणि या प्रकरणात पुढची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. आता दंगलीतल्या टायटलर यांच्या भूमिकेची पुन्हा चौकशी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2013 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close