S M L
  • आरोपीला फाशीची शिक्षाच हवी -स्वराज

    Published On: Apr 20, 2013 11:36 AM IST | Updated On: May 14, 2013 02:22 PM IST

    20 एप्रिलमागे झालेल्या सामुहिक प्रकरण हे एक अपवाद होते पण यावेळी या नव्या प्रकरणात हा अपवाद नसून समाज हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे हे स्पष्ट होतंय. त्यामुळे निर्भया कायदा तयार करण्यात आलाय. त्यात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली आहे. पण आता कायद्याच्या तरतुदीही गुन्हेगाराची विकृतीपुढे कमी पडत आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close