S M L

पंतप्रधानपदाचा उमेदवार हा धर्मनिरपेक्ष असावा :जेडीयू

13 एप्रिलसंयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीच्या संयुक्त जनता दलानं भाजपला इशारा दिला आहे. एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार हा धर्मनिरपेक्ष असावा असं म्हणत जेडीयूनं नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. भाजप-जेडीयूमध्ये याबाबत कालपासून चर्चा सुरू होती. यावर आज जेडीयुच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:59 PM IST

पंतप्रधानपदाचा उमेदवार हा धर्मनिरपेक्ष असावा :जेडीयू

13 एप्रिल

संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीच्या संयुक्त जनता दलानं भाजपला इशारा दिला आहे. एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार हा धर्मनिरपेक्ष असावा असं म्हणत जेडीयूनं नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. भाजप-जेडीयूमध्ये याबाबत कालपासून चर्चा सुरू होती. यावर आज जेडीयुच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2013 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close