S M L

छत्तीसगडच्या सीमेवर चकमकीत 10 माओवादी ठार

16 एप्रिलआंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर पोलीस आणि माओवादीत झालेल्या चकमकीत 10 माओवादी ठार झाले असून या चकमकीत मल्ला राजे रेड्डी उर्फ सत्याण्णा हा माओवाद्यांचा बडा नेता चकमकीत मारला गेल्याचा अंदाज आहे. मल्ला राजे रेड्डी हा माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आहे. त्याचा 1980 च्या दशकात गडचिरोली मध्ये नक्षलवादी चळवळ वाढवण्यात सिंहाचा वाटा होता. त्याच्यावर आंध्रप्रदेश सरकारच 25 लाखाच बक्षीस आहे. ग्रेहाउंड्स आणि छत्तीसगड पोलिसांनी छत्तीसगड-आंध्र सीमेवर संयुक्त कारवाई केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत 10 माओवादी ठार झालेत. घटनास्थळांवरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, काही माओवादी जखमी झाल्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:35 PM IST

छत्तीसगडच्या सीमेवर चकमकीत 10 माओवादी ठार

16 एप्रिल

आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर पोलीस आणि माओवादीत झालेल्या चकमकीत 10 माओवादी ठार झाले असून या चकमकीत मल्ला राजे रेड्डी उर्फ सत्याण्णा हा माओवाद्यांचा बडा नेता चकमकीत मारला गेल्याचा अंदाज आहे. मल्ला राजे रेड्डी हा माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आहे. त्याचा 1980 च्या दशकात गडचिरोली मध्ये नक्षलवादी चळवळ वाढवण्यात सिंहाचा वाटा होता. त्याच्यावर आंध्रप्रदेश सरकारच 25 लाखाच बक्षीस आहे. ग्रेहाउंड्स आणि छत्तीसगड पोलिसांनी छत्तीसगड-आंध्र सीमेवर संयुक्त कारवाई केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत 10 माओवादी ठार झालेत. घटनास्थळांवरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, काही माओवादी जखमी झाल्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2013 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close