S M L
  • होय,रेल्वे बढतीत मोठा भ्रष्टाचार -त्रिवेदी

    Published On: May 4, 2013 12:00 PM IST | Updated On: May 15, 2013 12:42 PM IST

    04 मेभारतीय रेल्वेला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. रेल्वेत लाच दिल्याशिवाय बढती मिळत नाही अशी कबुली माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिली. या प्रकरणात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close