S M L

'यंदा समाधानकारक पाऊस पडणार'

26 एप्रिलदुष्काळ होरपळणार्‍या दुष्काळग्रस्तांना हवामान खात्यानं दिलासा दिलाय. यंदा समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. देशातल्या महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातच्या काही भागात यंदा भीषण दुष्काळ पडलाय. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीमुळे या राज्यांना काहीसा दिलासा मिळालाय. पण,देशाच्या दक्षिण भागात विशेषत: केरळमध्ये कमी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:59 PM IST

'यंदा समाधानकारक पाऊस पडणार'

26 एप्रिल

दुष्काळ होरपळणार्‍या दुष्काळग्रस्तांना हवामान खात्यानं दिलासा दिलाय. यंदा समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. देशातल्या महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातच्या काही भागात यंदा भीषण दुष्काळ पडलाय. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीमुळे या राज्यांना काहीसा दिलासा मिळालाय. पण,देशाच्या दक्षिण भागात विशेषत: केरळमध्ये कमी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2013 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close