S M L

शर्मा-नायर जोडीनं मुंबईला सावरलं

12 जानेवारी, हैदराबादहैद्राबाद इथं सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईची सुरुवात खराब झाली. पण रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांनी मुंबईची इनिंग सावरली. रोहित शर्माने रणजीमधली त्याची दुसरी सेंच्युरी ठोकली. तर अभिषेक नायरची सेंच्युरी केवळ एका रननं हुकली. तो 99 रन्सवर आऊट झाला. त्याच्यापाठोपाठ साईराज बहुलेही लगेच पॅव्हेलियनमध्ये परतला.उत्तर प्रदेशच्या बॉलर्सनी आज सकाळी अचूक बॉलिंग केली. आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. मास्टर ब्लास्टर बॅट्समन सचिन तेंडुलकर सह चार महत्त्वाचे बॅट्समन साठ रन्समध्ये आऊट झालेत. सेमी फायनल मॅचमध्ये सौराष्ट्र विरुद्ध ट्रिपल सेंच्युरी करणारा ओपनर वासीम जाफर आज सहाव्याच ओव्हरमध्ये फक्त एक रन करुन आऊट झाला. विनायक सामंत आणि या हंगामात फॉर्मात असलेला अजिंक्य रहाणेही पाटोपाठ आऊट झाले. त्यानंतर सचिन तेंडुलकर मैदानात उतरला. पण तो ही आज चाचपडतच खेळत होता. अखेर, भुबनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर शुक्लाकडे कॅच देऊन तो डकवरच आऊट झाला. उत्तर प्रदेशतर्फे भुबनेश्वर कुमारने दमदार बॉलिंग करत तीन विकेट घेतल्या. हैदराबाद इथं सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईची सुरुवात खराब झाली आहे. मास्टर ब्लास्टर बॅट्समन सचिन तेंडुलकर सह चार महत्त्वाचे बॅट्समन साठ रन्समध्ये आऊट झाले. उत्तर प्रदेशच्या बॉलर्सनी आज सकाळी अचूक बॉलिंग केली. आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. सेमी फायनल मॅचमध्ये सौराष्ट्र विरुद्ध ट्रिपल सेंच्युरी करणारा ओपनर वसीम जाफर आज सहाव्याच ओव्हरमध्ये फक्त एक रन करुन आऊट झाला. विनायक सामंत आणि या हंगामात फॉर्मात असलेला अजिंक्य रहाणेही पाटोपाठ आऊट झाले. त्यानंतर सचिन तेंडुलकर मैदानात उतरला. पण तो ही आज चाचपडतच खेळत होता. अखेर, भुबनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर शुक्लाकडे कॅच देऊन तो डकवरच आऊट झाला. आता रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांनी मुंबईची इनिंग सावरलीय. उत्तर प्रदेशतर्फे भुबनेश्वर कुमारने सुरेख बॉलिंग करत तीन विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2009 08:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2009 08:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close