S M L

26/11 च्या तपासात भारताला सहकार्य : ओबामा

12 जानेवारीमुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानवर दबाव वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये भारताला आता मोठं यश आलंय. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी या हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन भारताला दिलं आहे. या तपासातले सर्व अडथळे दूर करण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करेल, तसंच अमेरिकेतही असे हल्ले होण्याची शक्यता असल्यानं तपास यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2009 12:30 PM IST

26/11 च्या तपासात भारताला सहकार्य : ओबामा

12 जानेवारीमुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानवर दबाव वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये भारताला आता मोठं यश आलंय. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी या हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन भारताला दिलं आहे. या तपासातले सर्व अडथळे दूर करण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करेल, तसंच अमेरिकेतही असे हल्ले होण्याची शक्यता असल्यानं तपास यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2009 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close