S M L

कोळसा घोटाळा: सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2013 11:17 PM IST

Image img_235582_supriamcoartonbhullar_240x180.jpg10 जुलै : कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलंय. कोळसा घोटाळ्याच्या तपासासाठी सीबीआयला झगडावं लागतंय असं सीबीआयच्या अहवालावरून दिसतंय. पण त्याप्रकरणी केंद्र सरकार सहकार्य करत नसल्याचे निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय. कोळसा खाणवाटप प्रकरणी राज्य सरकारने केलेल्या शिफारसींकडे केंद्रानं दुर्लक्ष केल्याबद्दलही सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केलीय. खाणवाटपाबाबत झालेल्या सर्व 36 बैठकींचा तपशीलही कोर्टाने मागवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2013 11:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close