S M L

लंकेच्या फौजांची आगेकूच चालूच

22 जानेवारीमुलैथिवीमध्ये श्रीलंकन सैन्याची लिट्टेविरोधातली कारवाई सुरूच आहे. श्रीलंकेच्या तोफांच्या मा-यात आठवड्याभरात 100 जण ठार झाले आहेत. लिट्टेच्या कॅम्पवर श्रीलंकन हवाई दलाचे छापे सुरू आहेत. चुंडीकुलममध्ये लिट्टेच्या दोन बोटी लष्करानं उद्धवस्त केल्या आहेत. लिट्टच्या ताब्यात आता खूपच कमी प्रदेश राहिला आहे. लिट्टेचा बालेकिल्ला असलेला किलिनोच्ची यापूर्वीचं लंकेच्या फौजांनी ताब्यात घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2009 05:59 PM IST

लंकेच्या फौजांची आगेकूच चालूच

22 जानेवारीमुलैथिवीमध्ये श्रीलंकन सैन्याची लिट्टेविरोधातली कारवाई सुरूच आहे. श्रीलंकेच्या तोफांच्या मा-यात आठवड्याभरात 100 जण ठार झाले आहेत. लिट्टेच्या कॅम्पवर श्रीलंकन हवाई दलाचे छापे सुरू आहेत. चुंडीकुलममध्ये लिट्टेच्या दोन बोटी लष्करानं उद्धवस्त केल्या आहेत. लिट्टच्या ताब्यात आता खूपच कमी प्रदेश राहिला आहे. लिट्टेचा बालेकिल्ला असलेला किलिनोच्ची यापूर्वीचं लंकेच्या फौजांनी ताब्यात घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2009 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close