S M L

फेसबुकवर कमेंट केली म्हणून लेखकाला अटक आणि जामीन

Sachin Salve | Updated On: Aug 6, 2013 10:07 PM IST

फेसबुकवर कमेंट केली म्हणून लेखकाला अटक आणि जामीन

kaval bharti06 ऑगस्ट : दुर्गाशक्ती प्रकरणी दलित विचारवंत आणि आंबेडकरवादी लेखक कंवल भारती यांनी फेसबुकवर कमेंट पोस्ट केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टाने लगेच जामीनही दिला. कंवल भारती यांनी फेसबुकवर राज्य सरकारविरोधात टीकात्मक लिखाण केलं होतं. अखिलेश सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरलंय आणि सरकारचे जनतेमध्ये नाचक्की होत आहे मात्र त्याची त्यांना काहीच फिकीर नाही, राज्यात गुंडांचं राज्य असल्याची टीका त्यांनी फेसबुकवर केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2013 10:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close