S M L

बेंगळुरूला फुटला 'फेस', वाहनचालक आणि पादचाऱ्यांना प्रचंड त्रास

Samruddha Bhambure | Updated On: May 29, 2017 02:51 PM IST

बेंगळुरूला फुटला 'फेस', वाहनचालक आणि पादचाऱ्यांना प्रचंड त्रास

29 मे : कर्नाटकातील बेंगळुरूत विषारी बर्फवृष्टीची दहशत पसरली आहे. शहरातून जाणाऱ्या मुख्य नदीत विषारी केमिकल्स सोडल्यामुळे एका विशिष्ठ प्रकाराचा फेस तयार झाला असून आता हा फेस वाऱ्यासह शहरात पसरायला सुरूवात झाली आहे.

यापूर्वीही हे विषारी केमिकल्स नदीत पसरले होते. त्यावर आळा घालण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी आवाजही उठवला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज पुन्हा हा फेस तयार झाला असून तो वाऱ्यासह संपूर्ण शहरात पसरायला सुरूवात झाली आहे. याचा फटका शहरातील वाहनचालक आणि सर्वासामान्य नागरिकांनाही बसतोय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2017 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close