S M L

राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांचंही नाव चर्चेत

राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या दलित कार्डाला हे कॉंग्रेसचं उत्तर असल्याची चर्चा आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 20, 2017 11:03 AM IST

राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांचंही नाव चर्चेत

20 जून : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीत घडामोडींना वेग आलाय.  यूपीएचा उमेदवार म्हणून मीरा कुमार यांच्यासोबत सुशील कुमार शिंदे यांचंही नाव चर्चेत आहे.

कालच्या काँग्रेसच्या बैठकीत लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांचं नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. आता याबाबतचा अंतिम निर्णय 22 जूनला जाहीर करण्यात येणार आहे.

काँग्रेस त्यांच्या सहयोगी पक्षांशी चर्चा ही घोषणा करणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या दलित कार्डाला हे कॉंग्रेसचं उत्तर असल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2017 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close