S M L

खासगी कार्यालयांमध्येही एकदा वंदे मातरम् गायलंच पाहिजे, मद्रास कोर्टाचा निर्णय

तुमच्या भाषेत म्हणायचं असेल तर वंदे मातरम् यांचं भाषांतर करून घ्या, असे आदेशही कोर्टाने दिले.

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2017 11:39 PM IST

खासगी कार्यालयांमध्येही एकदा वंदे मातरम् गायलंच पाहिजे, मद्रास कोर्टाचा निर्णय

25 जुलै : सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये महिन्यातून किमान एकदा वंदे मातरम् गायलं गेलंच पाहिजे, असा निर्णय मद्रास हायकोर्टाने लावलाय.

गायलं नाही तर का नाही, याचं सबळ उत्तर देता यायला हवं. तुमच्या भाषेत म्हणायचं असेल तर वंदे मातरम् यांचं भाषांतर करून घ्या, असे आदेशही कोर्टाने दिले.

न्यायमूर्ती एम व्ही मुरलीधरन यांनी हा निर्णय दिला. शाळांमध्ये सोमवार ते शुक्रवारमध्ये एकदा आणि कार्यालयांमध्ये एकदा असा हा निर्णय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 11:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close