S M L

एसबीआयची स्पेशल होम लोन योजना

31 जानेवारी मुंबईस्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांसाठी खुशखबर आहे. एसबीआय आता नव्या ग्राहकांसाठी स्वस्त कर्ज देणार आहे.यात पहिल्यावर्षी 8 टक्के दराने कर्ज देण्यात येईल. एसबीआय स्पेशल होम लोन योजनेद्वारे 5 ते 20 लाखांचं कर्ज घेणा-या ग्राहकांनाही याचा फायदा मिळेल. एक वर्षानंतर कर्जाची रक्कम आणि बँकेच्या योजना यानुसार लोन रिसेट केलं जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2009 01:14 PM IST

एसबीआयची स्पेशल होम लोन योजना

31 जानेवारी मुंबईस्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांसाठी खुशखबर आहे. एसबीआय आता नव्या ग्राहकांसाठी स्वस्त कर्ज देणार आहे.यात पहिल्यावर्षी 8 टक्के दराने कर्ज देण्यात येईल. एसबीआय स्पेशल होम लोन योजनेद्वारे 5 ते 20 लाखांचं कर्ज घेणा-या ग्राहकांनाही याचा फायदा मिळेल. एक वर्षानंतर कर्जाची रक्कम आणि बँकेच्या योजना यानुसार लोन रिसेट केलं जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2009 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close