S M L

बिनधास्त बोला : द्या लाडक्या बाप्पाला निरोप

Sachin Salve | Updated On: Sep 18, 2013 02:10 PM IST

बिनधास्त बोला : द्या लाडक्या बाप्पाला निरोप

18 सप्टेंबर :गणरायांचं मोठ्या थाटा-माटात आणि वाजत-गाजत आगमन झालं आणि बघता बघता दहा दिवस उलटलेही. आज अनंत चतुर्दशी...दहा दिवसांचा मुक्काम करून बाप्पा आज आपल्या 'गावाला' निघाले आहे. संपूर्ण राज्यात विसर्जनाची जय्यत तयारी झालीय. आज सर्वांचे लाडके बाप्पा निघाले आहेत..तुम्हीही निरोप द्या आणि आपल्या भावना, यंदाच्या गणेशोत्सवातील आठवणी, फोटो, प्रतिक्रिया याच बातमी खालील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा...आम्ही नक्की प्रसिद्ध करू....गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या !!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2013 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close