S M L

मुतालिकला सशर्त जामीन मंजूर

1 फेब्रुवारी मंगलोरमंगलोर पब हल्ल्यातला प्रमुख आरोपी प्रमोद मुतालिकला सशर्त जामीन मंजूर झाला आहे. साक्षीदारांना न धमकावण्याच्या अटीवर त्याला जामीन देण्यात आला आहे. तसंच मुतालिकनं पुन्हा अशी कृती करू नये अशी अटही त्याला घालण्यात आली आहे. त्याला दर आठवड्याला तपास अधिका-यांपुढे हजर रहावं लागणार आहे. प्रमोद मुतालिक बरोबरच या हल्ल्यातल्या इतर 28 आरोपींनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2009 05:15 AM IST

मुतालिकला सशर्त जामीन मंजूर

1 फेब्रुवारी मंगलोरमंगलोर पब हल्ल्यातला प्रमुख आरोपी प्रमोद मुतालिकला सशर्त जामीन मंजूर झाला आहे. साक्षीदारांना न धमकावण्याच्या अटीवर त्याला जामीन देण्यात आला आहे. तसंच मुतालिकनं पुन्हा अशी कृती करू नये अशी अटही त्याला घालण्यात आली आहे. त्याला दर आठवड्याला तपास अधिका-यांपुढे हजर रहावं लागणार आहे. प्रमोद मुतालिक बरोबरच या हल्ल्यातल्या इतर 28 आरोपींनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2009 05:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close