S M L

'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'चा सेट जळून खाक

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2013 03:44 PM IST

'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'चा सेट जळून खाक

comedy nights with kapil set25 सप्टेंबर : कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय कॉमेडी शो 'कॉमेडी विथ कपिल'च्या सेटला आज सकाळी 8 वाजेच्या सुमार ही आग लागली होती. या आगीत सेट जळून भस्म झाला.

 

मुंबई येथील गोरेगाव फिल्मिसिटीमध्ये कॉमेडी विथ कपील या कार्यक्रमाच्या सेट लावण्यात आला होता. आज सकाळी सेटच्या मागे स्फोटाचा आवाज झाली आणि काही क्षणात आग पसरली. या सेटमध्ये लाकडाचा जास्त वापर केल्यामुळे आग आणखी पसरली. आता ही आग आटोक्यात आलीये.

 

मात्र आगीमध्ये हा सेट पुर्णपणे भस्मसात झालाय. या आगीत सुदैवानं कुणालाही इजा झाली नाही. आगीचं कारण समजू शकलं नाही. चार फायर ब्रिगेड च्या बंबानी दोन तासात आग आटोक्यात आणलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2013 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close