S M L

सेन्सेक्सला झळाळी

Samruddha Bhambure | Updated On: Nov 1, 2013 03:06 PM IST

सेन्सेक्सला झळाळी

1 नोव्हेंबर :पहिल्याच दिवशीच स्टॉक मार्केटने उच्चंक गाठुन दिवाळी साजरा केली. तब्ब्ल 5 वर्ष 10 महिन्यांनंतर निर्देशांकाने 21 हजारची उंची गाठली आहे.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर निर्देशांकलाही झळाळी मिळालीय. शेअर बाजार उघडताच आज निर्देशांकाने जोरदार उसळी घेतली.

आज सकळी शेअर बाजार उघडल्यावर निर्देशांकाने 21 हजार 200 चा आकडा पार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2013 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close