S M L

म्हाडाचे अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली

6 फेब्रुवारी, मुंबई म्हाडाच्या घरांसाठीच्या फॉर्मची विक्री करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी होती. ती संपली. पण फॉर्म स्वीकारण्याची मुदत 11 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आलीये. आतापर्यंत 7 लाख 55 हजारअर्जांची विक्री झाली आहे. सुरुवातीला 31 जानेवारी हीे म्हाडाचे अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख होती. नंतर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी होती. पण आता 11 फेब्रुवारीपर्यंत तारीख वाढवण्यात आली आहे. यंदा म्हाडाच्या अर्जांच्या विक्रीस लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. म्हाडानं 7 लाख 55 हजार अर्जांची विक्री केली आहे. तर 3 लाख 38 हजार अर्ज स्वीकारलेत. सकाळपर्यंत 38 हजार अर्ज स्वीकारलेयत. अजून काही लोकांना अर्ज भरून द्यायचे आहेत. सकाळी एच.डी.एफ.सीबँकेच्या बाहेर लोकांची बरीच गर्दी होती. त्यामुळे म्हाडाच्या पदाधिका-यांनी अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी एच. के. जावळे यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2009 02:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2009 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close