S M L

सिद्धार्थनगर, विक्रोळी येथे भीषण आग

Samruddha Bhambure | Updated On: Nov 11, 2013 09:59 AM IST

सिद्धार्थनगर, विक्रोळी येथे  भीषण आग

11  नोव्हेंबर :विक्रोळी येथील सिद्धार्थनगर या भागातल्या एका इमारतीला आज पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातल्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला असुन, अग्निशमन दलाच्या जवानासह आठ जणं जखमी  झाल्याचे समजते.

 

सिध्दार्थनगरमधील एसआरए इमारतीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून जखमींवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयत आणि सायनला सायन (लोकमान्य टिळक) रुग्णालयत उपचार सुरु आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2013 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close