S M L

द्या आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा

Samruddha Bhambure | Updated On: Nov 15, 2013 09:39 AM IST

द्या आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा

sachin45455

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली अखेरची कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये सचिन SSS..सचिन SSS..च्या नावाचा एकच जयघोष झाला. त्याच्या प्रत्येक स्ट्रोकवर चाहत्यांनी एकच कल्ला केला. पहिल्या दिवशी सचिनने चौकारांचा षटकार लावत 38 रन्स केलेत. आज सचिनची आणि भारताची दुसरी इनिंग त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलंय. सचिनने आज शतक करावं अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली. सचिनने आज धमाकेदार कामगिरी केली तर अवघं स्टेडियम थरारून जाणार यात शंका नाही. सचिनने शतक करावे द्या शुभेच्छा...(आपल्या शुभेच्छा नोंदवा याच बातमीच्या कॅमेंट बॉक्समध्ये आणि सबमिट करा)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2013 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close