S M L

थँक यू सचिन..द्या सचिनला निरोप

Sachin Salve | Updated On: Nov 17, 2013 02:07 PM IST

थँक यू सचिन..द्या सचिनला निरोप

16 नोव्हेंबर : 'देणार्‍यानी देत जावे घेणार्‍यानी घेतं जावे..घेता घेता देण्याचे हातही घेऊन जावे' गेली दोन दशकं क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिकाराज्य गाजवणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटला अलविदा केला. गेली 24 वर्ष क्रिकेट खेळून तमाम चाहत्यांना आनंद, जल्लोष, एका वेगळ्या क्रिकेटचा अनुभव दिला.आज ते वादळ शमलं आहे. सचिनने क्रिकेटला अलविदा केला. आपल्या लाडक्या महान क्रिकेटला आज थँक्यू म्हणण्याची वेळ आहे. द्या आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा...(आपल्या प्रतिक्रिया नोंदवा याच बातमीच्या कॅमेंट बॉक्समध्ये आम्ही त्या प्रसिद्ध करू)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2013 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close