S M L

सिनेमात कसाबचं काम करणा-या अभिनेत्यावर हल्ला

11 फेब्रुवारी मुंबईमुंबई हल्ल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर घडामोडी घडत असताना, मुंबईतल्या मालाडमध्ये यासंबंधीचीच एक घटना घडली आहे. सिनेमात कसाबचं काम करणा-या अभिनेत्यावर हल्ला झाला आहे. मुंबईतल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावर तयार होणा-या टॉप टेन या चित्रपटाचं शूटिंग गोरेगावमधल्या संक्रमण स्टुडिओत सुरू आहे. यात काम करणा-या राजन वर्मा या अभिनेत्यावर अज्ञात इसमाने हल्ला केला. सिनेमात तो कसाबची भूमिका करणार आहे. या अज्ञात इसमाने राजन वर्माच्या गाडीवर हल्ला केला. तसंच त्याला धमकावलंही. यासंदर्भात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2009 10:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2009 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close