S M L

विठ्ठलाला सोन्याचा गाभारा?

Samruddha Bhambure | Updated On: Dec 2, 2013 03:10 PM IST

Image img_187282_vithal_240x180.jpg2 डिसेंबर :  पंढरपूरमधल्या विठ्ठलाचा गाभारा आता सोन्याने मढवणार मढवण्यात येणार आहे. आळंदी-देहू-पंढरपूर विकास समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुरातत्व खात्याला आणि वारकर्‍यांना डावलून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत वारकर्‍यांनी याला विरोध केला.

 

गरिबांच्या देवाचा गाभारा सोन्याचा कशाला असे वारकर्‍यांनी माडला आहे. पंढरपूर आणि सर्वच तीर्थक्षेत्रांमध्ये पायभूत सुविधांची कमतरता आहे. अस्वच्छता बोकाळली आहे असताना सोन्याच्या गाभार्‍याचा घाट का घातला जातायेत असा सवाल विचारला जातो. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांचा याला सुरवातीला विरोध होता पण नंतर त्यांनी भूमिका का बदलली असाही सवाल केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2013 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close