S M L

राज्यमंत्री वडेट्टीवारांवर गुन्हा दाखल

17 फेब्रुवारीआदिवासी विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सुभद्रा पोटनाके यांना फाईल फेकून मारल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर इथं अंगणवाडी सेविकांच्या भरती दरम्यान ही घटना घडली होती. भरती प्रक्रिया सुरू असताना वडेट्टीवार आणि सुभद्रा पोटनाके यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी त्यांनी पोटनाके यांच्या अंगावर फाईल्स फेकल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2009 04:47 AM IST

राज्यमंत्री वडेट्टीवारांवर गुन्हा दाखल

17 फेब्रुवारीआदिवासी विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सुभद्रा पोटनाके यांना फाईल फेकून मारल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर इथं अंगणवाडी सेविकांच्या भरती दरम्यान ही घटना घडली होती. भरती प्रक्रिया सुरू असताना वडेट्टीवार आणि सुभद्रा पोटनाके यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी त्यांनी पोटनाके यांच्या अंगावर फाईल्स फेकल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2009 04:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close