S M L

मेधा पाटकर 'आप'मध्ये जाणार?

Samruddha Bhambure | Updated On: Jan 13, 2014 12:19 PM IST

मेधा पाटकर 'आप'मध्ये जाणार?

13 जानेवारी :  'आप'ने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिलंय. याबाबत मेधाताई काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचे लक्षं लागले आहे. मेधाताई आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. याआधी मेधाताईंनी काल मुंबईत आंदोलनातल्या विविध संघटना आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी पक्षात जायचे की आंदोलनाची ओळख कायम ठेवून 'आप'ला बाहेरून पाठिंबा द्यायचा यावर कार्यकर्त्यांनी विविध मतं व्यक्त केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2014 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close