S M L

मनसे कार्यकर्त्यांनी टोल फोडला

Sachin Salve | Updated On: Jan 16, 2014 06:48 PM IST

मनसे कार्यकर्त्यांनी टोल फोडला

16 जानेवारी : डोंबिवलीचा काटई टोलनाका बेकायदेशीर असल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी टोलनाक्याची तोडफोड केली. एमआरटीपीच्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही बिनदिक्कतपणे टोलवसुली होत असल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मनसे आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्त्वात शेकडो कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आमदार रमेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2014 06:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close