S M L

शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीत सुधारणा

1 मार्च , मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होतेय. त्यांची तब्येत उत्तम असल्याची माहिती लिलावती हॉस्पिटलचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. नरेंद्र त्रिवेदी यांनी दिलीय. बाळासाहेब त्यांच्यावरच्या उपचारांना चांगला प्रतिसाद देतायत. तसंच त्यांनी आता थोडं थोडं जेवण घेणंही सुरू केलंय, असं डॉक्टरांनी सांगितलंय. बाळासाहेब आता ठाकरे कुटुंबीय आणि भेटायला येणारे शिवसैनिक यांच्याशी जुजबी गप्पाही मारत आहेत. मात्र अजूनही त्यांना डिस्चार्ज केव्हा देणार याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2009 01:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2009 01:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close