S M L

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन

1 मार्च , नाशिक नाशिकमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य कार्यकर्ता अधिवेशन होणार आहे. ''वेध निवडणुकीचे ... लक्ष्य जिंकण्याचे" हे या अधिवेशनाचं घोषवाक्य आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. शहरभर होर्डिंग्ज लावले गेलेत. आतापर्यंत इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये यशस्वी ठरलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी शक्ती पणाला लावलीय. सकाळी 10 ते 2 या वेळात शरद पवार या ठिकाणी पक्षातल्या प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2009 03:17 AM IST

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन

1 मार्च , नाशिक नाशिकमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य कार्यकर्ता अधिवेशन होणार आहे. ''वेध निवडणुकीचे ... लक्ष्य जिंकण्याचे" हे या अधिवेशनाचं घोषवाक्य आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. शहरभर होर्डिंग्ज लावले गेलेत. आतापर्यंत इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये यशस्वी ठरलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी शक्ती पणाला लावलीय. सकाळी 10 ते 2 या वेळात शरद पवार या ठिकाणी पक्षातल्या प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2009 03:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close