S M L

न्यूझीलंड 503; भारत 4 बाद 130

Samruddha Bhambure | Updated On: Feb 7, 2014 10:45 AM IST

न्यूझीलंड 503; भारत 4 बाद 130

boult_0702getty_63007 फेब्रुवारी :  किवीचा कॅप्टन ब्रँडन मॅक्युलमने शानदार डबलसेंच्युरीच्या जोरावर न्यूझीलंडने ऑकलंड टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 503 रन्सचा डोंगर उभा केला आहे. मॅक्युलम 224 रन्सवर आऊट झाला.

आज (शुक्रवार) या टेस्टच्या दुसर्‍या दिवाशी न्यूझीलंडच्या आव्हानाचा सामना करताना भारत संकटात सापडला आहे. भारतातर्फे ईशांत शर्मानं 6 विकेट घेतल्या. झहीर खानने 2, मोहम्मद शमी  आणि रविचंद्रन आश्‍विनने प्रत्येकी 1 विकेट घेत न्यूझीलंडचा धावांचा ओघ रोखण्याचा प्रयत्न केला. पण याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेला शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा ही ओपनिंग जोडी अवघ्या 3 रन्समध्ये आऊट झाली. तिसर्‍या क्रमांकावर आलेला विराट कोहलीही 4 रन्सवर आऊट झाला तर मुरली विजय 26 रन्सवर पॅव्हेलिअनमध्ये परतरला आहे. आता भारताने 4 विकेट गमावत 130 रन्स केले आहेत. त्यामुळे भारतापुढीचं आव्हान अत्यंत कठीण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2014 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close