S M L

आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी एन श्रीनिवासन

Sachin Salve | Updated On: Feb 8, 2014 03:59 PM IST

Image img_239702_nshrinivasan_240x180.jpg08 फेब्रुवारी : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे वादात सापडलेले बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांची आता आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.

आयसीसीच्या वर्किंग कमिटीने यासंदर्भात आज (शनिवारी) निर्णय घेतलाय. आयसीसीमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आयसीसीला कार्याध्यक्ष असावा हा ठराव संमत झाला होता.

त्यापदी आता श्रीनिवासन यांची वर्णी लागली आहे. आयसीसीच्या कामाच्या पद्धतीत, स्पर्धांमध्ये आणि आर्थिक व्यवहारांत बदल करण्याचे बोर्डाचे संकेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2014 01:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close