S M L

वेलिंग्टन टेस्ट : मॅक्युलमची डबल सेंच्युरी, भारतावर 200 रन्सची आघाडी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 17, 2014 10:28 AM IST

वेलिंग्टन टेस्ट : मॅक्युलमची डबल सेंच्युरी, भारतावर 200 रन्सची आघाडी

NZ IND 4th day17 फेब्रुवारी :   वेलिंग्टन टेस्टमध्ये यजमान न्यूझीलंडनं आज चौथ्या दमदार कमबॅक केला आहे. कॅप्टन ब्रँडन मॅक्युलमची डबलसेंच्युरी आणि वॅटलिंगच्या सेंच्युरीच्या जोरावर न्यूझीलंडने 450 रन्सचा टप्पा पार केल असून 200 रन्सची आघाडी घेतली आहे.

ब्रेण्डन मॅक्युलम आणि बीजे वॉटलिंगच्या अभेद्य त्रिशतकी भागीदारीमुळे वेलिंग्टन टेस्ट मॅचला वेगळेचं वळण आले आहे . दोघांनी सहाव्या विकेटसाठी 300हून अधिक धावांची भागीदारी रचली.

पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडची टीम अवघ्या 192 रन्सवर ऑलआऊट झाली होती.

दुसर्‍या इनिंगमध्येही न्यूझीलंडला झटपट गुंडाळत विजयाची चांगली संधी भारतीय टीमकडे होती. पण मॅक्युलमनं दमदार बॅटिंग करत भारताचं स्वप्न उधळून मिळवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2014 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close