S M L

26/11 च्या हल्ल्याचं चार्जशीट गृहमंत्रालयाला सादर

7 मार्च, मुंबई सुधाकर कांबळे मुंबई पोलिसांनी 26/11 हल्ल्याचं चार्जशीट गृहमंत्रालयाला सादर केलं आहे. या चार्चशीटमध्ये पाकिस्ताननं विचारलेल्या तीस प्रश्नांची उत्तरही आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानच्या नागरिकांचा हात असल्याचं पाकिस्ताननं मान्य केलं आहे. पण पुढच्या तपासासाठी काही प्रश्नांची उत्तरंही मागितली होती. पाकिस्ताननं विचारलेल्या तीस प्रश्नांची उत्तरही या चार्चशीटमध्येदेण्यात आली आहेत. दरम्यान या प्रश्नांची उत्तर भारतानं त्वरीत द्यावी अशी मागणी पाकिस्तानंन कालच केलीये. नाहीतर यासंदर्भात अटक केलेल्या काही जणांना सोडून द्यावं लागेल असा इशाराही पाकिस्ताननं दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2009 11:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2009 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close