S M L

काँग्रेस - राष्ट्रवादी उमेदवारांच्या मुलाखती सुरू

9 मार्च आशिष जाधव, अमेय तिरोडकर आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. दोन्ही पक्षांच्या जागावाटपांच्या बाबतीत अजून अधिकृत घोषणा झालेली नाहीये. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मुंबईतल्या कार्यालयांबाहेर रांगा लावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ह्या राष्ट्रवादी भवनात होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्रीय संसदीय समिती या मुलाखती घेत आहे. या समितीत शरद पवार, आर.आर पाटील, छगन भुजबळ, मधुकरराव पिचड यांचा समावेश आहे.तिकडे टिळक भवनात काँग्रेसच्याही मुलाखतींना सुरुवात झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या जागांसाठी मुलाखती घेतल्या जात आहेत. तिकीट मिळावी म्हणून उमेदवार मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करतायत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2009 07:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2009 07:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close