S M L

26/11 प्रकरणी पाकच्या 32 प्रश्नांची भारताकडे उत्तरं

13 मार्च26 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्ताननं विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं भारतानं दिली आहेत. यासंदर्भातला अहवाल केंद्रीय गृहमंत्रालायानं परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवला. परराष्ट्र मंत्रालयानं हा अहवाल पाकिस्तानकडे सोपवला आहे. या अहवालात 26 / 11 च्या घटनेतल्या सर्वच्या सर्व 10 दहशतवाद्यांचे डीएनए रिपोर्टसही देण्यात आलेत. त्यात 26 / 11 च्या घटनेचा एकमेव जीवंत आरोपी अजमल कसाबच्याही डीएनए चाचण्यांचा अहवालाचाही समावेश करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी वापरलेल्या डिजिटल नोटबुकसह इतर वस्तुंबाबतची कागपत्रंही सोपवण्यात आली. या उत्तरांमध्ये हल्ला करणारे दहशतवादी आणि हल्ल्याचे सूत्रधार यांच्यातलं संभाषणाच्या कॉपीजही देण्यात आल्या, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2009 01:03 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2009 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close