S M L

आयपीएलची कोलकाता नाईट रायडर्स टीम वादाच्या भवर्‍यात

31 मार्च आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स ही टीम वादाच्या भवर्‍यात अडकली आहे. पहिल्यांदा गांगुली - बुकानन वाद आणि त्यानंतर टीमच्या नावावरुन झालेला वादामुळे ही टीम सतत चर्चेत आहे. पण टीम मालक शाहरुख खाननं हे वातावरण थोडसं शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. सौरव गांगुलीची मुंबईत भेट घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी लॅक्मे फॅशन वीकमध्ये शाहरुख सर्वांना रॅम्पवर दिसला. पण इथेही शाहरुखनं कॅप्टन्सी वादावर पडदा घालण्याचं काम केलं. निव्वळ विसंवादातून ही संपूर्ण घटना घडली असल्याचं शाहरुखनं यावेळी सांगितलं. जॉन बुकानन यांनी याअगोदर मीडीयाला सांगितलं होतं की टीमचे एकापेक्षा जास्त कॅप्टन असतील. यावर विषयावर मात्र शाहरुखचं वेगळंच मत असल्याचं त्याच्या बोलण्यावरून दिसून आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2009 11:10 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2009 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close