S M L

शिवसेनेचे नगरसेवक विजय वासिर्डे यांच्यावर मोक्का

1 एप्रिल, मुंबई मुंबई महानगर पालिकेतील वॉर्डनंबर 271 चे नगरसेवक विजय वाशिर्डे यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. एका व्यापार्‍याकडून 13 लाखांची खंडणी माागितल्याप्रकरणी त्यांना गेल्या आठवड्यात क्राईम युनिट 2 ने अटक करण्यात आली होती. वासिर्डे यांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2009 04:00 PM IST

शिवसेनेचे नगरसेवक विजय वासिर्डे यांच्यावर मोक्का

1 एप्रिल, मुंबई मुंबई महानगर पालिकेतील वॉर्डनंबर 271 चे नगरसेवक विजय वाशिर्डे यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. एका व्यापार्‍याकडून 13 लाखांची खंडणी माागितल्याप्रकरणी त्यांना गेल्या आठवड्यात क्राईम युनिट 2 ने अटक करण्यात आली होती. वासिर्डे यांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2009 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close