S M L

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अधिक शिरोडकर यांचे निधन

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2014 12:56 PM IST

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अधिक शिरोडकर यांचे निधन

  20 एप्रिल :  ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अधिक शिरोडकर यांचं काल रात्री वृद्धापकाळाने त्यांच्या मुंबईत रहत्या घरी निधन झाले. ते 82 वर्षाचे होते.

अधिक शिरोडकर 1996 ते 2001 या काळात ते शिवसेनेचे राज्यसभेतील माजी खासदार होते. त्यापेक्षा त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वकील म्हणून अनेकवेळा काम केले होते. तसेच ते एक छायाचित्रकार म्हणूनही प्रसिद्ध होते. शिरोडकर यांनी महानगर टेलिफोन निगमचे संचालक म्हणून 2002 ते 2005 काम पाहिले होते,

आज दु. 12 वाजता गिरगावमधल्या चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2014 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close