S M L

मराठी आमचा श्वास आणि हिंदुत्व हा प्राण - बाळासाहेब ठाकरे

6 एप्रिल, मुंबईमराठी बाणा आणि हिंदुत्व हा शिवसेनेचा प्राण आहे, असा खास ठाकरी शैलीतला टोला बाळासाहेब ठाकरे यांनी काल रविवारी राज ठाकरे यांना शिवसेना-भाजप युतीच्या मेळाव्यात मारला. शिवसेना भाजप युतीची जाहीर सभा मुंबईतल्या शिवाजीपार्क मैदानावर पार पडली. त्यावेळी युतीच्या प्रचाराचा नारळ तर फुटला पण अनेक मुद्दे अनुत्तरीत राहिले. या सभेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना चलो दिल्लीचा नारा दिला. तर प्रचारसभा युतीची असूनही बाळासाहेबांनी भाजप किंवा अडवाणी यांचा साधा उल्लेखही केला नाही. बाळसाहेबांनी अशाप्रकारे भाजप आणि अडवाणी यांना अनुल्लेखानं मारत सर्वांना कोड्यात टाकलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2009 05:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2009 05:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close