S M L

सेन्सेक्सने गाठला 23 हजार 332चा उच्चांक

Samruddha Bhambure | Updated On: May 14, 2014 12:40 PM IST

सेन्सेक्सने गाठला 23 हजार 332चा उच्चांक

12 मे : 16 व्या लोकसभेसाठी नवव्या आणि शेवटच्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे शेअर मार्केट सुरू होताच सेंसेक्सने उसळी घेतली आहे.

आज शेअर बाजार सुरू होताच सेंसेक्सनं 338 अंकांची उसळी घेतली आणि 23 हजार 332चा उच्चांक गाठला आहे. निफ्टीनेही आतापर्यंतचा उच्चांक गाठलात 6 हजार 952चा आकडा पार केला आहे.

16 मे रोजी लोकसभेची मतमोजणी होणार आहे पण शेअर बाजार आतापासूनच उसळताना दिसतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2014 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close