S M L

फोर्ब्सच्या टॉप कंपन्यांच्या यादीत 47 भारतीय कंपन्या

10 एप्रिल फोर्ब्सनं जगातल्या टॉप 2000 कंपन्यांची यादी जाहीर केलीये. यात सत्तेचाळीस भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. फोर्ब्सच्या यादीत नेहमीच टॉप 10 मध्ये असणार्‍या अंबांनी बंधूंमध्ये इथंही तूतू - मैमै सुरू आहे. या यादीत मुकेश अंबांनींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं अनिल अंबांनींच्या रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स कॅपिटलला मागं टाकलंय. इतकंच नाही तर यावर्षी अनिल अंबांनीच्या या कंपन्या फोर्बज्‌च्या यादीतून बाहेरच झाल्यात. यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज 121 व्या क्रमांकावर आहेत.बँकिंग सेक्टरमधल्या स्टेट बँक ऑफ इंडियासह इतरही सत्तेचाळीस कंपन्यांचा समावेश फोर्ब्सच्या यादीत करण्यात आलाय.सत्यम कंम्प्यूटर्स, सुजलॉन, यूनिटेक या कंपन्या यादीतून बाहेर पडल्यात. तर हीरो होंडा, सन फार्मा, इंडियन बँक आणि जिंदल स्टील या कंपन्यांचा पहिल्यांदाच फोर्ब्सच्या यादीत करण्यात आलाय. मात्र यासर्व कंपन्यांच्या स्पर्धेत बाजी मारलीये ती अमेरिकेच्या 'जनरल इलेक्ट्रीक' या कंपनीनं... फोर्ब्सच्या यादीत जनरल इलेक्ट्रीक ही कंपनी पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2009 02:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2009 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close