S M L

बेस्ट ऑफ लक , बारावीचा निकाल 2 जून रोजी

Sachin Salve | Updated On: May 29, 2014 08:50 PM IST

बेस्ट ऑफ लक , बारावीचा निकाल 2 जून रोजी

768712thexamresult29 मे : राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2014 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 2 जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.

शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या 9 विभागीय मंडळाच्या मदतीने शालान्त परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी जवळपास 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

आता 2 जून रोजी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी आयबीएन लोकमततर्फे बेस्ट ऑफ लक...!

निकाल खालील वेबसाईटवर पाहू शकता

शिक्षण मंडळाची वेबसाईट - https://mahahsscboard.maharashtra.gov.in

 

www.mahresult.nic.in

www.msbshse.ac.in

www.mh-hsc.ac.in

www.hscresult.mkcl.org

www.rediff.com/exams

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2014 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close