S M L

शाहरूखचा गावसकरांना माफीनामा

14 एप्रिलकोलकाता नाईट रायडर्स टीमचा मालक शाहरुख खाननं लिटिल मास्टर सुनील गावसकर यांची जाहिर माफी मागितली आहे. गावसकर सध्या अमेरिकेत असल्यामुळे आपण त्यांना तसं लेखीही कळवलं असल्याचं शाहरुख खाननं यावेळी सांगितलं. गावसकर हे माझे आदर्श आहेत, त्यांचा अपमान करण्याचं माझ्या मनातही कधी येणार नाही, असंही शाहरुखनं सीएनएन आयबीएनकडे स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2009 03:07 PM IST

शाहरूखचा गावसकरांना माफीनामा

14 एप्रिलकोलकाता नाईट रायडर्स टीमचा मालक शाहरुख खाननं लिटिल मास्टर सुनील गावसकर यांची जाहिर माफी मागितली आहे. गावसकर सध्या अमेरिकेत असल्यामुळे आपण त्यांना तसं लेखीही कळवलं असल्याचं शाहरुख खाननं यावेळी सांगितलं. गावसकर हे माझे आदर्श आहेत, त्यांचा अपमान करण्याचं माझ्या मनातही कधी येणार नाही, असंही शाहरुखनं सीएनएन आयबीएनकडे स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2009 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close