S M L

गोपीनाथ मुंडेंचा अल्पपरिचय

Sachin Salve | Updated On: Jun 3, 2014 01:29 PM IST

गोपीनाथ मुंडेंचा अल्पपरिचय

- गोपीनाथ पांडुरंग मुंडे

- जन्म : 12 डिसेंबर 1949

- बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये जन्म

- भाजपचा ओबीसी समाजाचा महत्त्वाचा चेहरा

- महाराष्ट्र विधानसभेत पाच वेळा आमदार

- 1992-1995 - विधानसभेत विरोधी पक्षनेते

- 1995-2000 - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

- दोन वेळा खासदार

- 15 व्या लोकसभेत उपनेता

- मोदी सरकारमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री

- बीड मतदारसंघातून विक्रमी मतानं विजयी

- भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे मेव्हणे

- प्रमोद महाजन यांच्यामुळे राजकारणात प्रवेश

- 1971 साली राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंध

- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात पदार्पण

- आणीबाणीविरोधी चळवळीत सक्रिय सहभाग

- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून विजयी

- 26 मे 14 रोजी गोपीनाथ मुंडेंनी ग्रामविकास मंत्री म्हणून घेतली शपथ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2014 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close