S M L

इन्फोसिसचे तिमाही निकाल मंदीच्या मोसमातही समाधानकारक

15 एप्रिलइन्फोसिसने चौथ्या तिमाहीसाठीचे निकाल जाहीर केले आहेत. मंदीच्या मोसमातही इन्फोसिसने समाधानकारक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा 1.7 % नी खाली येत रु.1 हजार 613 कोटींवर आला आहे. पण कंपनीचा नफा याहीपेक्षा घसरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. कंपनीच्या महसुलामध्ये 2.61 टक्क्यांची घसरण होत महसूल रुपये 5 हजार 635 कोटींवर आला आहे. कंपनीचं या तिमाहीसाठीचं प्रति शेअर उत्पन्न 96.65 ते 101.18 रुपयांच्या दरम्यान आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2009 09:18 AM IST

इन्फोसिसचे तिमाही निकाल मंदीच्या मोसमातही समाधानकारक

15 एप्रिलइन्फोसिसने चौथ्या तिमाहीसाठीचे निकाल जाहीर केले आहेत. मंदीच्या मोसमातही इन्फोसिसने समाधानकारक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा 1.7 % नी खाली येत रु.1 हजार 613 कोटींवर आला आहे. पण कंपनीचा नफा याहीपेक्षा घसरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. कंपनीच्या महसुलामध्ये 2.61 टक्क्यांची घसरण होत महसूल रुपये 5 हजार 635 कोटींवर आला आहे. कंपनीचं या तिमाहीसाठीचं प्रति शेअर उत्पन्न 96.65 ते 101.18 रुपयांच्या दरम्यान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2009 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close